साकोली सेंदुरवाफा शहर काँग्रेस कमिटी ची सभा काँग्रेस कमिटी कार्यालयात शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप मासुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.27आँगष्टला सायंकाळी6वाजता संपन्न झाली. सभेला प्रमुख अतिथी जी. प. सदस्य तथा माजी सभापती मदन रामटेके, खरेदी विक्री संचालक मार्कंड भेंडारकर, श्रीधर खेडीकर, महिला काँग्रेसच्या सुचिता आगाशे, शिक्षक सेल तालुका अध्यक्ष भाऊराव फुलबांधे हे होते. सभेत प्रभाग रचनेचे वाचन करण्यात आले