Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगापूर: ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने गंगापूरमध्ये ईद सण उत्साहात साजरा.

Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 5, 2025
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने गंगापूरमध्ये ईद सण उत्साहात साजरा गंगापूर, दि. ५ सप्टेंबर – ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने गंगापूर शहरात आज ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सौहार्द आणि भाईचाऱ्याचे दर्शन घडविले. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच मुस्लिम समाज बांधवांकडून नमाज पठण, तसबिह व दुआसह धार्मिक कार्यक्रम पार पडले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us