आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 वेळ 12:40 च्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहिष्कार टाकून जगाला पाकिस्तानचा दहशतवाद दाखवून दिला असता खासदारांचं सिस्टमंडळ पाठवून दहशतवाद संपवता आला नाही मात्र यावर बहिष्कार टाकून संपवता आला असता अशी एक संधी पंतप्रधान मोदी यांनी गमावली आहे. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.