Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: धानोरा येथे वंचित बहुजन आघीडीची सभा संपन्न

Chamorshi, Gadchiroli | Aug 31, 2025
गडचिरोली : धानोरा, वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीच्या वतीने, आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० ऑगस्ट दुपारी २ वाजेच्या सुमारास धानोरा येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सभा आयोजित करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, व नविन कार्यकर्तै पक्षात समविष्ट करण्यासाठी, नविन व जुने कार्यकर्ते एकत्रीत येवून पक्ष संघटन वाढविण्यासाठी, येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us