Download Now Banner

This browser does not support the video element.

सांगोला: एखतपुर येथे लांडग्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी

Sangole, Solapur | Aug 23, 2025
बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना सांगोला तालुक्यातील एखतपूर परिसरात शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता व दुपारी २ च्या सुमारास चवताळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात तीन वृद्ध महिलांसह परप्रांतीय दोन कामगार गंभीर जखमी झाले. यावेळी लांडग्याने संकरित जर्सी गाय व कुत्र्यावरही हल्ला करून जखमी केले. हल्ल्यातील जखमी महिला व परप्रांतीय कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, लांडग्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us