निफाड शहरातील व ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात माऊली पदार्थ विरोधी जनजागृती करावी तसेच झाडे लावा झाडे जगवा वृक्षरोपण रक्तदान असे समाज प्रबोधन करणारे देखावे सादर करून आपल्या मंडळाचा समाजात एक आदर्श तयार करावा सोशल मीडियाद्वारे कुठले प्रकारचे ते निर्माण होणार नाही काकडे लक्ष देण्याचे बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले