जरांगेंची चड्डी पिवळी कशामुळे झाली होती त्याची सरकारी डॉक्टरांकडून तपासणी करा, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी.. जरांगे ज्या गोदडीवर बसून उपोषण करतायत त्या गोदडीला खिसे आहेत त्या खिशात काजू,बदाम आणि पाणी.. गोदडीत झोपून तो काजू काढून खातो. जरांगेने उपोषण केलेले नाही, उपोषण ही त्यांची नौटंकी जरांगेवर उच्च न्यायालयाने कारवाई करावी, त्याला बिन भाड्याच्या खोलीत टाका