केडगाव परिसरातील दत्त चौकाजवळ आज सकाळी भीषण हल्ला झाला आहे रोहित बनसोडे नावाच्या तरुणाने जयसलवार बंधुंवर थेट कोयत्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोठा भाऊ देसलवार याला रोहित बनसोडे ने आधीच मारहाण केली होती याचा ज्या विचारण्यासाठी तिघेही भाऊ रोहित बनसोडे यांच्या घरी गेले असता त्याने संतापून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली अचानक्याने मोटरसायकलच्या डिक्कीतून कोयता काढून थेट आणला चढवला या हल्ल्यात दिनेश आणि लहाना भाऊ मंगेश यांना सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले