एक सप्टेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या दहेगाव वस्ती करून पिंपळाकडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिजवर हिट अँड रन ने दोन तरुणांचा बळी घेतला. मृतकाचे नाव प्रियांश जनबंधू व एकोणवीस वर्ष व निखिल सांगोडे व 24 वर्ष असे सांगण्यात आले आहे. हे दोघेही स्प्लेंडर दुचाकीने पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीतील दहेगाव वस्ती कडून पिपळाकडे जाणाऱ्या ओवर ब्रिज वरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. व घटनास्थळावरून तो पळून गेला.