मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनास मुंबई हायकोर्टा कडून मनाईचे आदेश.. उच्च न्यायालयाने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून दिलेला निर्णय हा महत्वाचा असून त्या निर्णयाचं मी स्वागत करतो- ओबीसी नेते नवनाथआबा वाघमारे जरांगेला मुंबईच्या आसपास सुद्धा आंदोलनास बंदी पाहिजे मुंबईमध्ये आंदोलकाना दंगल घडविण्याचा मानस नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेचा आणि माझा संपर्क सकाळपासुन झालेला नाहीये