पैठण तालुक्यातील पासोड गावात अनेक जनावरांमध्ये लंबी या विषाणूजन्य त्वचा आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत असून त्यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे पाचोड येथे लम्पी आजार झपाट्याने वाढत असून पशुवैद्यकीय विभागातर्फे अद्याप ठोस लसीकरण मोहीम सुरू केलेले नाही अशी तक्रार पशुपालकाकडून होत आहे याबाबत पाचोड येथील पशुपालक कयूम शेख यांच्याकडील जनावरांमध्ये लम्पीआजाराची लक्षणे दिसत आहे याबाबत पशुवैद्यकीय विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लम्पी आजाराचे उच्चाटन करण्यासाठी योग्य