चंद्रपूर मुसळधार पावसामुळे टेंभुर्डा शेगाव मार्गावरील नाल्याला अचानक पूर आला या पुरांमुळेच तेरखेडा पारडी साखरा येथून जाणारी बस सेवा पन्नास ते साठ विद्यार्थी अडकल्याने गावाच्या मधोमध बस अडकली होती गावकऱ्यांच्या मदतीने येथील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेत सदर ही घटना 12 सप्टेंबर सायंकाळी सात वाजताची असून या घटनेची माहिती 13 सप्टेंबरला सकाळी आठ वाजता प्राप्त झाली