Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: मेगाब्लॉकमुळे ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकल सेवा रविवारी रद्द

Thane, Thane | Sep 6, 2025
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी, ७ सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉक परीचालीत केला जाणार आहे. माटुंगा-मुलुंड अप व डाउन जलद मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५ आणि पनवेल-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us