महानगरपालिकेने शहरातील लोकांच्या सोयीसाठी सुलभ शौचालय उभारणी केली आहे मात्र या शौचालयांची मोठी दुरावस्था झाली आहे निवास कॉलेज समोरील सार्वजनिक शौचालय हे या समस्येचा ज्वलंत उदाहरण आहे माजी नगरसेवक निखिल वारी यांनी ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे