आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जालना जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा पुढील दौरा मोतीबाग तलावातील जलकुंडाचे उद्घाटन करणार असून घाणेवाडी येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे दुपारी तीन वाजता आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानासमोर शिवसेना मेळावा घेणार असल्याची माहिती शिवसेना संपर्क कार्यालयातून मिळाली आहे शिवसेना मेळावात काही नगरसेवक चा प्रवेश होणार अस