अल्पवयीन युतीचे युवाकडून लैंगिक शोषण झाल्याची घटना वर्ड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून त्यात पोलिसांनी बलात्काराचा कोणा दाखल केला आहे तर युवकाला अटक केली आहे 27 वर्षे युवकाने शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिला गर्भवती करण्याची घटना घडली यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून ओरड पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस करत आहे.