भरवीर खुर्द येथे काल भर दिवसा दोन गोठ्यात हल्ला चढून बिबट्याने 50 ते 60 शेळ्यांचा फडशा पाडला होता त्यामुळे परिसरात भीतीचे वादन पसरले होते नागरिकांनी तात्काळ 15 करून नुकसान भरपाई देण्याची व भेटायला जर बंद करण्यात साठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्यानुसार आज वन विभागाने सदर घटनास्थळी बिबट्याला जर बंद करण्यासाठी पिंजरा लावला