आळंदी येथे एका अज्ञात व्यक्तीने हरवलेल्या मोबाइल फोनचा गैरवापर करत कंदीत हरवलेल्या फोनमधून ऑनलाइन पेस लपास एका नागरिकाच्या बँक खात्यातून एक लाख ५४ हजार ८१७ रुपये ऑनलाइन ऑनलाइ काढून घेतले. याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्यादाईव्ह दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.