हिंगोली शहरातील दोन पतसंस्थेचा 47 कोटीच्या गैरविहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीच्या अटकेसाठी हालचाली सुरू केले आहेत. अशी माहिती आज प्राप्त झाली आहे