राज्याचा उद्योग विभाग देशात पहिल्यांदाच पाच ठिकाणी कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करत आहे यामध्ये चार प्रमुख केंद्रांचा समावेश असेल त्यामध्ये नमो अभियांत्रिकी, नमो ऑटोमोबाईल नमोस्तु उद्योग आणि नमो कृषी उद्योग कौशल्य केंद्र ही केंद्र नागपूर अमरावती नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच सुरू होतील याशिवाय उद्योग विभागाने आपल्या ताकतीवर नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा 15 दिवसात केली जाईल अशी माहितीही उद्योग मंत्री नामदारउदय सामंतयांनी दीली