वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर इंदिरा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक *विधी साक्षरता शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश तथा न्यायद