उमरेड शहरात ईद मिलाद उन नबीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवा तर्फे भव्य रॅली काढण्यात आली होती. ऐक्य व बंधुभावाचे प्रतीक असलेल्या या रॅलीत माजी आमदार राजू पारवे व सुधीर पारवे यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. दरम्यान विविधतेत एक तास ही आपल्या भारताची खरी ताकद आहे हे या रॅलीतून आज स्पष्ट झाले. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला