शेतकऱ्यांना पिक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने त्याचप्रमाणे काहींची विमा रक्कम पोर्टलवर झिरो दाखवत आहे.अनेकांचा विमा रीजेक्ट दाखवत असल्याने विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याच्या तक्रारी घेऊन कृषी कार्यालयात दि०२सप्टेंबर रोजी विमा प्रतिनिधी यांना शेतकऱ्यांसह #विनायक_सरनाईक यांनी घेराव घालून जाब विचारण्यात आला.