आज दिनांक 26 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली आशिकी कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या नोटीस उत्तर द्या असा प्रश्न हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांद्वारे महाराष्ट्र सरकारला विचारला आहे