Download Now Banner

This browser does not support the video element.

निलंगा: शहरातील महारूद्र चौक व दापका वेस येथील गणेश मंडळात आमदार निलंगेकर यांच्या हस्ते आरती

Nilanga, Latur | Sep 1, 2025
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आपल्या निलंगानगरीतील महारुद्र चौक व दापका वेस येथील वीर हनुमान गणेश मंडळ या दोन्ही ठिकाणी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे पूजन करून आरती आमदार निलंगेकर यांनी केली व निलंगानगरीतील सर्व नागरिकांच्या मंगलमय जीवनाची कामना केला. याप्रसंगी मंडळ सदस्यांनी केलेल्या आदर-सत्काराचा स्वीकार करून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us