पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या माळेगाव येथे संवाद दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास स्कार्पिओ गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही घटनेची माहिती मिळतात ज्योती आधार फाउंडेशन घटना झाली हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना