अभोणा पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप परदेशी यांची तडका फडके बदली करण्यात आली . त्यांच्या जागेवर आज योगिता कोकाटे यांनी पदभार स्वीकारला आहे एपीआय संदीप परदेशी हे 14 जून 2025 रोजी अरुणा पोलीस स्टेशनचा त्यांनी पदभार स्वीकारला होता तडकाफडकी बदली झाल्यानंतर आपणास शहरात ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे .