ऑनलाईन गेमिंगमुळे देशातील अनेक तरुण व्यसनाधीन होत होते. या गंभीर प्रश्नाकडे आ.सुरेश धस यांनी, लक्ष वेधत महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जंगली रमीसारख्या ॲप्सवर निर्बंध आणण्याची गरज अधोरेखित केली होती.यावर केंद्र सरकारनेही गांभीर्याने विचार करून, ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले असून त्यामुळे असंख्य तरुणांचे भविष्य सुरक्षित राहणार आहे. अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील पार्टी कार्यालयातून रविवार दिनां