जीवाची पर्वा न करता आत्महत्या करण्यासाठी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या कालीदासला पोलिसांनी जीवदान दिले आहे.भेंडाळा येथे हरणघाट रस्त्यासाठी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले. या बंदोबस्तासाठी चामोर्शी पोलिसांचे पथक हरणघाट नाक्यावर तैनात होते. अशातच इसमाने वैनगंगा नदीत उडी मारल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.