8 ऑक्टोबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनीषा का सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गंगा जमुना येथे रेड कारवाई करून आरोपी दीपा कंचन व नीलम धनावत या राहत्या घटनास्थळी देह व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देताना आढळल्या होत्या घटनास्थळावरून एका अल्पवयीन मुलीची व दोन पिडीतांची सुटका करून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार गंगा जमुना वस्ती येथील तळमजल्यावरील एका वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहे.