चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे ग्रामसभेत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही ग्रामस्थ संतप्त झाले खडकी गावामध्ये महिलांना शौचालय नाही कचराकुंड्याचा हिशोब द्या पंधरा वित्त आयोगाचा किती निधी आला होता व कुठे खर्च केला याची माहिती आम्हाला द्या ग्रामसेवक बोलायला तयार नाही