चंद्रपूर येथील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दोन सप्टेंबर रोज सकाळी आठ वाजता च्या दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहेत तरी नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाला माहिती कळवावी आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज