आज पहाटे चिंचवड येथील एम्पायर स्टेट परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. दारुगोळा भरलेला टँकर BRT रोडवर अचानक उलटल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. हा टँकर एम्पायर स्टेट इमारतीजवळ, मुख्य BRT मार्गावर उलटल्यानं, आसपास राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.