साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या तारीख 4 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी, लाखांदूर ,टेंबरी, असोला, रोहनी ,दोनाड इत्यादी ठिकाणी विविध कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट दिली तर लाखांदूर तालुका प्रशासनाकडून तालुक्यातील समस्यांची माहिती करून घेतली यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते