गडचिरोली :आज दिनांक 08/09/205 ला भेंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पार्टी आणि आझाद समाज पार्टी .कडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आणि काँग्रेस पार्टी चे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. आणि तसेच शालेय मुल,मुली होते.आणि गावचे असंख्य नागरिक पुरुष,महिला वर्ग उपस्थितीत होते.काँग्रेस पार्टी कडून प्रमोद भाऊ भगत तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी चामोर्शी यांनी मार्गदर्शन केले.आणि आणि निवेदन सादर केले.सर्व मागण्या मान्य झाले पाहिजे मनून