सौ.अर्चना अशोक इसाळकर यांची शिवसेना महिला आघाडीच्या नेर शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र दिले.यावेळी अर्चना ईसाळकर यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.