जालन्यात मोती तलावात जलकुंड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात, 19 कोटी रुपये खर्चून जालन्यात उभारला जात आहे जलकुंड.. यंदाचे गणेश विसर्जन होणार जलकुंडात. आज दिनांक 4 गुरुवार रोजी दुपारी 4:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जलकुंड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल 19 कोटी रुपये खर्चून जालना शहरातील मोतीबाग येथे हा जलकुंड उभारला जात आहे. यापूर्वी जालना शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन मोती तलावात केले जायचे. मात्र, त्या वेळी तलावा