आज दिनांक 8 मार्च 2025 शनिवार रोजी अमरनाथ कांबळे विद्यार्थी वस्तीगृह येथे क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीमेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच संशयित व सहवासित विद्यार्थ्यांची तपासणी तसेच संदर्भ सेवा देण्यात आली. यावेळी वसतिगृहाचे श्री. प्रकाश कांबळे सर यांचे सहकार्य लाभले. प्रसंगी उपकेंद्र म्हसवे येथील आरोग्य कर्मचारी व आरोग्य सहाय्यक तसेच STLS उपस्थित होत्या.