बोरगाव (मेघे) येथून सुपारी माता मंदिर मार्गे सावंगी येथे जाणाऱ्या रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आज स्थानिक नागरिकांनी ही गंभीर समस्या सोशल फाउंडेशन अध्यक्षा अंबिका हिंगमिरे यांना सांगितली त्या नंतर त्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, नागरिकांना जोखीम पत्करून व जीव मुठीत धरून प्रवास कर