जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव अशी क्रांतीची घोषणा करणारे आणि वास्तवाचे चित्रण करणारे परिवर्तनवादी साहित्यीक तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या सावर्जनिक जयंती उत्सवानिमित्त दि. 01 ऑगस्ट रोजी दुपारी शहरातील पाटणी चौक येथून मिरवणूक काढण्यात आली.