पुसद शहरसतील सुभाष वार्ड भाजी मंडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.कारवाई दरम्यान रवींद्र जनार्धन वांजाळ हा इसम देशी दारु विक्री करतांना मिळून आला. त्याच्याकडून 90 एमएल क्षमतेचा एकूण 48 बाटल्या एकूण किंमत 16 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.