आयुष्यमान आरोग्यमंदिर खरांगना( मोरांगाना) येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार ..या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आज आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमित वानखडे यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन अरबट माजी सरपंच खरांना नीलिमाताई अक्कलवार संजय पोहेकर मधुकर दांडेकर माजी सरपंच रेखाताई वाघमारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती..