दोडामार्ग शहरात २४, २५, २६ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी पार्श्वभूमीवर बाजारपेठेत अवजड वाहने बंद तर एस.टी. थांबा नाहीच अशी भूमिका कसई-दोडामार्ग नगरपंचायत बैठकीत गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.