Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरखेड: तालुक्यात डीजे बंदी साठी उमरखेडवाशी सरसावले ; आरोग्य व परंपरेच्या रक्षणासाठी डीजेला विरोध

Umarkhed, Yavatmal | Sep 11, 2025
उमरखेड शहरातील विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन “समस्या निराकरण समाधान” या नावाने व्हाट्सअप ग्रुप स्थापन केला असून, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी हे व्यासपीठ कार्यरत झाले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us