जिल्हा परिषद गोंदिया येथे दिनांक 20 जून रोजी अंगणवाडी सेविकांसाठी एक विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात नवनियुक्त अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान अंगणवाडी सेविकांना विविध बालकल्याण योजना, कुपोषण निर्मूलन, बालसंगोपन, अन