Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगापूर: टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार,आंबेवाडी फाटा येथील घटना

Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 4, 2025
टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोनजण ठार झाल्याची घटना शहराजवळ गंगापूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर आंबेवाडी फाटा येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. भागचंद दयाराम बैनाडे (वय ६८), सुरेश चरांडे (४२, दोघे रा. कोबापूर) अशी मयतांची नावे आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us