भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाङ्मय मंडळ आणि वादविवाद मंडळाचे उद्घाटन करण्यात करण्यात आले असल्याची माहिती दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी नहाटा कॉलेज प्रशासनातर्फे देण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. मनोज पाटील तर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ.जी.आर. वाणी होते.