मुलगा नपुंसक असताना मुलीच्या आई वडिलांची फसवणुक करुन लग्न लावून दिले. मुल व्हावे, यासाठी मुलाने व सासुने सासर्याबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यासाठी त्रास दिला. ही विवाहिता एकटी असताना निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने रुममध्ये शिरुन तिला आपल्या पदाची व ओळखीची भिती दाखवून बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला