लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मत चोरी करून भाजपा सत्तेत आली जनतेची मोठी फसवणूक झाली त्याविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रणशिंग फुंकले आहे त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य मशाल रॅली काढत नारेबाजी करण्यात आली.