Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
१६ वर्षाच्या मुलीला २० वर्षाच्या प्रेम झालं.वडिलांनी मुलीला विवाहित बहिणीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. प्रियसीने प्रियकरा सोबत धूम ठोकली. कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली मात्र तीन महिन्यांपासून मुलगी बेपत्ता होती. मुलीने मैत्रिणीची फेसबुक पोस्ट लाईक केली. पोलीस गॅस एजन्सी कर्मचारी म्हणून थेट घरी पोहोचले. प्रियकरायला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.